Nagar Parishad Recruitment 2024 : नगरपरिषद कार्यालय अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,त्या साठी अहर्ताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नगरपरिषद रिक्त पदे भरण्यासाठी हि नविन जाहीर केली आहे. नगर परिषद मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबीचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे.तसेच अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
Nagar Parishad Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)
एकूण पदसंख्या : 01 रिक्त पदे
भरती विभाग : नगरपरिषद कार्यालय अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सिव्हील अभियंता | 01 |
शैक्षणिक पात्रता : i) Graduate in Civil Engineering / B.E /B.Tech ii) 3-5 years of work experience in Government/ semi government/autonomous organization/private company of repute iii) Experience in Civil Engineering works and site Management iv) Fluency in local language essential v) Prior experience in PMAY or any Other Government housing scheme will be an added advantage.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000/- रुपये वेतन मिळणार आहे.
नोकरीचे प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : दौंड (jobs in Daund)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : दौंड नगर परिषद कार्यालय
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2024
Nagar Parishad Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सदर कामासाठी अहर्ताकारी परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करणेत येईल. यादीतील पात्र उमेदरांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.नमूद पदाकरिता अटी व शर्ती नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळतील.पात्र उमेदवारांची जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन शाखा,जिल्हाधिकारी कार्यलय पुणे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीद्वारे निवड करण्यात येईल.सदर प्रक्रियेत बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार नगरपरिषदेने राखून ठेवले आहेत,याबाबत कोणतेही कारण दिले जाणार नाही.
हे आपल्या मित्रांना पाठवा !