राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गटप्रवर्तक पदांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! National Health Mission Bharti 2025

National Health Mission Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अकोला अंतर्गत आशा स्वयंसेविका योजनेमध्ये मोबदला तत्वावर गटप्रवर्तकाचे पदे भरवायची आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

National Health Mission Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NationalHealth Mission)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01आशा गटप्रवर्तक02

शैक्षणिक पात्रता : i) किमान पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक. iii) MS-CIT उत्तीर्ण (उच्चतम शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य देण्यात येईल.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अकोला यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत किमान 21 वर्ष तर कमाल 38 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 11,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिली फेरी गुणांकन पद्धत
दुसरी फेरी मुलाखत 

नोकरी चे ठिकाण : अकोला (Jobs in Akola)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अध्यक्ष तथा मुख्य कार्य राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कर्मचारी भवन परिसर, आकाशवाणी केंद्रा समोर, सिव्हील लाईन्स अकोला

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 नोव्हेंबर 2025 

National Health Mission Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात (pdf) येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)
 येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या पदाकरीता मराठी चे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
  • सदर पद महिला उमेदवारास राखीव राहील.
  • पात्र/अपात्र यादी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अकोला येथे नोटीस बोर्डवर तसेच जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर  प्रकाशित केल्या जाईल. याबाबत उमेदवारांना स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही.
  • उमेदवारास गुणानुक्रमे 1:5 या प्रमाणात मुलाखतीकरिता बोलविण्यात येईल.
  • सदर  पदांच्या बाबतीत पुढील सर्व माहिती जिल्हा परिषदेच्या वरील वेबसाईटवरच प्रकाशित करण्यात येईल. त्याकरिता कोणताही पत्रव्यवहार कार्यालयतर्फे उमेदवारास केला जाणार नाही, त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अंतिम निवड होईपर्यंत सदर वेबसाईट पाहने हि उमेदवारांची जबाबदारी राही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
  • अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
  • पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका अंतर्गत इंटर्नशिप साठी 255 जागांची भरती सुरु ! Pune Municipal Corporation Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo