National Seed Corporation Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0188 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती मध्ये ट्रेनी पदांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय बियाणे महामंडळ (National Seed Corporation) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
National Seed Corporation Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0188 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रशिक्षणार्थी | 0188 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (पदानुसार मूळ जाहिरात काळजीपूर्वक पहावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.(SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : UR/OBC(NCL)/OBC/EWS: 500/- रुपये. SC/ST : अर्ज शुल्क नाही
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,000/- रुपये ते 33,390/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीची नोकरी करण्याची संधी उपलब्ध
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 26 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2024
National Seed Corporation Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !