NHM NASHIK BHARTI 2025 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मधे एकूण 07 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेड़वाराना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे,तसेच या भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय नागरी आरोग्य विभाग यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. त्यासाठी अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.
NHM NASHIK BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन
एकूण पदसंख्या : 07 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन,आरोग्य विभाग
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | जिल्हा साथीचे रोग तज्ञ (IDSP) | 03 |
02 | फिजिओथेरपिस्ट | 01 |
03 | EMS समन्वयक | 01 |
04 | वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (ΝΤΕΡ) | 01 |
05 | ऑडिओलॉजिस्ट | 02 |
06 | पॅरा मेडिकल वर्कर (NLEP) | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : Any Medical Graduate.
- पद क्र.02 : Graduate Degree in Physiotherapy + 2 years experience.
- पद क्र.03 : MSW or MA in Social Science.
- पद क्र.04 : Any Bachelor Degree or Recognized Sanitory Inspector Course, Computer Operation / MSCIT Course, valid 2-wheeler driving license.
- पद क्र.05 : Degree in Audiology.
- पद क्र.06 : 12th passed. + Leprocy Technician Training 4 months Course certificate.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 70 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 35,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय,आवार नाशिक.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 फेब्रुवारी 2025
NHM NASHIK BHARTI 2025 Links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा