NHM Nashik Bharti 2026 : राष्ट्रीय आरोग्य अभियान 15 वा वित्त आयोग अंतर्गत नशिक जिल्ह्यासाठी मनुष्यबळ पदभरती प्रक्रिया कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण 048 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती ची निवड प्रक्रिया थेट मुलाखती वर होणार असून अधिक माहिती साठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
NHM Nashik Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 048 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 04 |
| 02 | स्टाफ नर्स | 38 |
| 03 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 06 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
- पद क्र.02 : GNM
- पद क्र.03 : 12th+ Diploma (DMLT) + 1 Year Experience
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 02 एप्रिल 2026 रोजी किमान 18 वर्ष ते 38/48/७० वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| खुला प्रवर्ग | 150/-रुपये |
| मागासवर्गीय | 100/-रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 35,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, नाशिक (ABB सर्कल जवळ, त्र्यंबक रोड)
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 एप्रिल 2026
NHM Nashik Bharti 2026 Links
| ऑफलाईन अर्ज व जाहिरात | येथे क्लिक करा |
| शुद्धिपत्रक | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जॉइन करा | |
| Telegram | जॉइन करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : Engineers India Limited Bharti 2026 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरू ! येथे आजच अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

