NHM Parbhani Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी ! येथे अर्ज करा.

NHM Parbhani Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान 15 वा वित्त आयोग अंतर्गत 11 महिने 29 दिवस कालावधीकरिता नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 05 जागा भरण्यात येणार त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. तसेच भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHM Parbhani Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 05 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01प्रयोगशाळा तंत्रज्ञ05

शैक्षणिक पात्रता : 12th Passed + DMLT Diploma.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य परभणी यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष तर कमाल 43 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील पदांकरिता 150/- रुपये व राखीव प्रवर्गातील पदांकरिता 100/- रुपये डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे व डिमांड ड्राफ्टच्या मागे स्वतःचे नाव स्वहस्ताक्षरात लिहावे, सदरचा डिमांड ड्राफ्ट अधक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जि.प.परभणी या नावे असावा, कोणत्याही कारणास्तव डिमांड ड्राफ्ट बँकेत न वठवलयास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिली फेरी गुणांकन पद्धत
दुसरी फेरी मुलाखत 

नोकरी चे ठिकाण : परभणी (Jobs in Parbhani)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : NHM विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद नवीन बिल्डींग, स्टेडियम जवळ, परभणी.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 डिसेंबर 2025 

NHM Parbhani Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात व अर्ज नमुना (pdf) येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)
येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या पदाकरीता मराठी चे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
  • पात्र/अपात्र यादी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अकोला येथे नोटीस बोर्डवर तसेच जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर  प्रकाशित केल्या जाईल. याबाबत उमेदवारांना स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही.
  • सदर  पदांच्या बाबतीत पुढील सर्व माहिती जिल्हा परिषदेच्या वरील वेबसाईटवरच प्रकाशित करण्यात येईल. त्याकरिता कोणताही पत्रव्यवहार कार्यालयतर्फे उमेदवारास केला जाणार नाही, त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अंतिम निवड होईपर्यंत सदर वेबसाईट पाहने हि उमेदवारांची जबाबदारी राही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
  • अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
  • पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस भरती 2025 | सर्व जिल्हाच्या जाहिरात उपलब्ध | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo