NMDC BHARTI 2025 : एनएमडीसी लिमिटेड अंतर्गत स्टील मंत्रालय भारत सरकार अंतर्गत विविध क्षेत्रात नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 0995 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात एनएमडीसी लिमिटेड यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NMDC BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0995 रिक्त जागा
भरती विभाग : एनएमडीसी लिमिटेड (NMDC)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | फील्ड अटेंडेंट (ट्रेनी) | 151 |
02 | मेंटेनन्स असिस्टंट (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) | 141 |
03 | मेंटेनन्स असिस्टंट (मेकॅनिकल) (ट्रेनी) | 305 |
04 | ब्लास्टर ग्रेड II (ट्रेनी) | 006 |
05 | इलेक्ट्रिशियन ग्रेड II (ट्रेनी) | 041 |
06 | इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड-III (ट्रेनी) | 006 |
07 | HEM मेकॅनिक Gr.- III (ट्रेनी) | 077 |
08 | HEM ऑपरेटर Gr.- III (ट्रेनी) | 228 |
09 | MCO Gr.- III (ट्रेनी) | 036 |
10 | QCO Gr.- III (ट्रेनी) | 004 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : 10वी उत्तीर्ण किंवा ITI
- पद क्र.02 : ITI (Electrical)
- पद क्र.03 : ITI (Welding / Fitter / Machinist/Motor Mechanic / Diesel Mechanic/Auto Electrician)
- पद क्र.04 : i) 10वी उत्तीर्ण/ ITI (Blaster/Mining Mate Certificate) ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र. iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.05 : i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) इंडस्ट्रियल/डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट
- पद क्र.06 : इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.07 : i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.08 : i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग/ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.09 : i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.10 : i) B.Sc (Chemistry/Geology). ii) 01 वर्ष अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 14 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : 150/- रुपये SC/ST/PWD/ExSM : अर्ज शुल्क माफ आहे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,100/- रुपये ते 35,040/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 25 मे 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 जून 2025
NMDC BHARTI 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा (उद्यापासून) |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून ते ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर पाठवायचे आहेत. आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा