MSSC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत 024 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे अर्ज करा.

MSSC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 024 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MSSC Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 024 रिक्त जागा 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01सह संचालक 01
02 सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी 03

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी ii) मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण 
  • पद क्र.02 : i) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी ii) मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण 

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 31 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 61 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000/- रुपये ते 45,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र  (Jobs In All Maharashtra)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ,मुंबई सेंटर – 1, 32 मजला वल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई – 400005

मुलाखतीचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ,मुंबई सेंटर – 1, 32 मजला वल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई – 400005

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 जून 2025 


MSSC Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात / ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार आहे.
  • मुलाखतीसाठी करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : बँक नोकरी : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 0400 पदांची मोठी भरती l पात्रता : पदवीधर l Indian Overseas Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

 


error: Content is protected !!