NMMC Bharti 2026 : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नियमित आस्थापनेवरील गट अ गट ब व गट क मधील सरळसेवेच्या रिक्त पदांवर पदभरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती आणि त्याची दिनांक सुद्धा संपली होती परंतु काही कारणास्तव पुन्हा एकदा ज्या उमेदवारांनी अर्ज केले नाहीत त्यांना अर्ज करण्यासाठी मुभा वाढ करून देण्यात आली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NMMC Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0132 रिक्त जागा
भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका
भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | वैद्यकीय अधिकारी (गट -अ) | 113 |
| 02 | सहाय्यक आयुक्त | 05 |
| 03 | महापालिका उपसचिव | 01 |
| 04 | सहाय्यक विधि अधिकारी | 01 |
| 05 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 08 |
| 06 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 04 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : MD/MBBS/पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.2 : कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.3 : i) विधी शाखेतील पदवी ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4 : i) विधी शाखेतील पदवी ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5 : विद्युत अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.6 : यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/अनाथ : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| खुला प्रवर्ग | 1000/- रुपये |
| मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ | 900/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 फेब्रुवारी 2026 15 एप्रिल 2026
NMMC Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | पद क्र. 1 : येथे क्लिक करा |
| पद क्र.2 ते 4 : येथे क्लिक करा | |
| पद क्र.5 & 6 : येथे क्लिक करा | |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| शुद्धिपत्रक | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

