न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन अंतर्गत 122 जागांसाठी भरती सुरु ! 80,000 हजार रुपयांपेक्षा अधिक पगार ! Nuclear Power Corporation Bharti 2025

Nuclear Power Corporation Bharti 2025 : न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0122 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे, या भरती ची जाहिरात हि न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, ऑनलाईन अर्जाची लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Nuclear Power Corporation Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0122 रिक्त जागा

भरती विभाग : न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01डेप्युटी मॅनेजर (HR)31
02डेप्युटी मॅनेजर (F&A)48
03डेप्युटी मॅनेजर (C&MM)34
04डेप्युटी मॅनेजर (Legal)01
05ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)08

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) Degree in any discipline ii) MBA or Post Graduate Degree or Diploma or Post Graduate Degree in Management Studies or MSW
  • पद क्र.02 : i) Degree in any discipline ii) MBA or Post Graduate Degree or Diploma or Post Graduate Degree in Management Studies or CA, CMA, CFA
  • पद क्र.03 : i) Engineering Degree ii) MBA or Post Graduate Degree or Diploma or Post Graduate Degree in Management Studies
  • पद क्र.04 : LLB + 03 years experience
  • पद क्र.05 : i) Post Graduate Degree in Hindi with English
    ii) Translation Diploma or 02 years experience

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
 पद क्र. 01 ते 04 : General/OBC/EWS500/- रुपये 
पद क्र. 5 : General/OBC/EWS150/- रुपये
SC/ST/ExSM/PWD/महिला
अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,470/-रुपये ते ८६,955/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/कागदपत्र पडताळणी 

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 नोव्हेंबर 2025

Nuclear Power Corporation Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज (Links)येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात (PDF)येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस भरती 2025 | सर्व जिल्हाच्या जाहिरात उपलब्ध | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण 


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo