PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका “या” पदांसाठी भरती l संपूर्ण माहिती येथे पहा

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंगू डास नियंत्रण पर्यावरण व्यवस्थापन करिता “ब्रीडिंग चेकर्स” हि पदे भरण्यासाठी नविन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 056 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर भरती साठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती हि कंत्राटी पद्धतीवर असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

PCMC Bharti 2024 Important Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत वयाचा पुरावा पदवी प्रमाणपत्र शेवटचा वर्षाची गुणपत्रिका निवासी पुरावा उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो जोडावा.
  • सदरची पदे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राहतील.
  • सदर जाहिरातमधील पद संख्येत बदल होऊ शकतो.
  • सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड प्रक्रिया कोणत्याही टप्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा.आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहेत.
  • सदर जाहिराताच्या अनुषंगाने गुणानुक्रम यादी तसेच अंतिम निवड यादी नेमणुका आदेश महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!