पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 0434 पदांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! PDCC BANK BHARTI 2025

PDCC BANK BHARTI 2025 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून सदर भरती हि सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार असून सदर भरती मध्ये 0434 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, सदर भरती ची जाहिरात हि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune Madhyavarti Sahakari Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

PDCC BANK BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0434 रिक्त जागा

भरती विभाग : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC BANK)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 लेखनिक (Clerk)0434

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण + MS-CIT उत्तीर्ण

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : 

Sr. No.PostsApplication Fees For All Categories
1लेखनिक (Clerk)अर्ज नमूद नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,000/- रुपये ते 56,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्रे पडताळणी

नोकरी चे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 डिसेंबर 2025 (रात्री : 11:59 pm)

PDCC BANK BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा (01 डिसेंबर पासून)
Short जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • पुणे जिल्हातील मूळ रहिवासी असणार्या उमेदवारांना 70% पदे राखीव आहेत व उर्वरित 30% पदे जिल्हाबाहेरील उमेदवारांकरिता खुली आहेत.
  • पुणे जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध  न झाल्यास जिल्हातील पात्र उमेदवारांमधून सदर पदे भरती करण्यात येतील.
  • उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदांसाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस भरती 2025 | सर्व जिल्हाच्या जाहिरात उपलब्ध | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण 


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo