PFRDA Bharti 2025 : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण 020 जागांची भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज

PFRDA Bharti 2025 : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 020 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (Pension Fund Regulatory and Development Authority) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

PFRDA Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 020 रिक्त जागा

भरती विभाग : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (Pension Fund Regulatory and Development Authority)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01 ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर)020

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/ACA /FCA/ ICAI/ ACS/ FCS/इंजिनिअरिंग पदवी/LLB

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 जुलै 2025 रोजी 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1000/- रुपये (SC/ST/PWD/महिला : फी नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 44,500/- रुपये ते 89,150/- रुपये मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 ऑगस्ट 2025

PFRDA Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 

 

PFRDA Bharti 2025 Declaration

“I,_______________________________ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required”.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला एका वेळी फक्त एकच अर्ज करता येईल.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Indian Navy Bharti 2025 : भारतीय नौदल विभाग अंतर्गत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ची संधी ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!