PGCIL Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नविन पदांची भरती सुरु ! त्वरित येथे अर्ज करा

PGCIL Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 022 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती ची जाहिरात हि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Power Grid Corporation of India Limited) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नोकरी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

PGCIL Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 022 रिक्त जागा

भरती विभाग : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स)022

शैक्षणिक पात्रता : Full Time B.E./ B.Tech/ B.Sc. (Engg.) in Electronics discipline or equivalent from recognized University/ Institute with minimum 60% marks or Equivalent CGPA (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 19 डिसेंबर  2024 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 500/- रुपये, SC/ST – परीक्षा शुल्क माफ आहे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीची नोकरी ची संधी 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / कागदपत्रे पडताळणी / फिजिकल टेस्ट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 29 नोव्हेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 डिसेंबर 2024

PGCIL Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत “कॉन्स्टेबल” पदांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !