Power Grid Corporation of India Bharti 2024 : पावरग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 0101 रिक्त जागांसाठी भरती होणार असून सदर भरती हि अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) उमेदवारांसाठी आहे. सदर भरती मध्ये चांगले मानधन मिळणार असून पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट,ऑनलाईन अर्ज लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भरती ची जाहिरात हि पावरग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Power Grid Corporation of India Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0101 रिक्त जागा
भरती विभाग : पावरग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | ITI Electrician | 06 |
02 | Diploma (Electrical) | 12 |
03 | Diploma (Civil) | 03 |
04 | Graduate (Electrical) | 12 |
05 | Graduate (Civil) | 06 |
06 | Graduate (Electronics Tele. Engineering) | 01 |
07 | Graduate Computer Science | 02 |
08 | Diploma in Office Management | 01 |
09 | HR Executive | 05 |
10 | Secretarial Assistant | 01 |
11 | CSR Executive | 01 |
12 | Law Executive | 02 |
13 | PR Assistant | 01 |
14 | Rajbhasha Assistant | 01 |
15 | Library Professional Assistant | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 13,500/- रुपये ते 17,500/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : अप्रेंटीस (प्रशिणाक्षांर्थी)
निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट नुसार
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 20 ऑगस्ट 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 सप्टेंबर 2024
Power Grid Corporation of India Bharti 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सदर भरती हि अप्रेंटीस (प्रशिणाक्षांर्थी)असून पात्रताधारकांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी म्हणून प्रशिक्षणाचा कालावधी जाहिरात मध्ये स्पष्ट दिला आहे.(कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)
हे आपल्या मित्रांना पाठवा !