Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात नोकरी ची जाहिरात प्रकाशित ! येथे अर्ज करा

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिका,इंटीग्रेटेड हेल्थ अँड फमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॅर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत 15व्या वित्त आयोग अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्रासाठी नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 0179 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून ऑफलाईन अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0179 रिक्त जागा 

भरती विभाग : पुणे महानगरपालिका

भरती श्रेणी : आरोग्य विभाग,पुणे जिल्हा 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01योग प्रशिक्षक  0179

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून 10वी उत्तीर्ण असावा. ii) नोंदणीकृत योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र 

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 250/- रुपये प्रत्येक योग सत्र या प्रमाणे मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : पुणे जिल्हा (Jobs in Pune)

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 डिसेंबर 2024 

अर्ज सादर करण्याचा पत्ता : इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. 770/3, बकरे ॲव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे 411005

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Links

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व 15 वा वित्त आयोगाअंतर्गत भरण्यात येणाऱ्या उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • सदर पदे हि निव्वळ मानधन तत्वावर असून पुढील वर्षात प्रकल्प अंमल बजावणी कृती आरोखद्यात सत्र संख्या मंजूर नसल्यास अथवा प्रकल्प बंद होताच आपोआप संपुष्टात येईल.
  • मुलाखतीला जास्त उमेदवार आल्यास छाननीअंती एका पदास पाच उमेदवार या प्रमाणे पदानुसार शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील पात्र गुण व अनुभवाचे गुण यांचे आधारे गुणांचा काट ऑफ लागून त्यानुसार म मुलाखतीस बोलाविण्यात येईल.
  • मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने हजर राहावे.
  • सदर पदांसाठी सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही.
  • मुलाखतीचे ठिकाण,वेळ,तारीख आपणास दूरध्वनी द्वारे अथवा ईमेलद्वारे कळविण्यात येईल.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे : 

  • शैक्षणिक अहर्तेबाबतची प्रमाणपत्र 
  • शाळा सोडल्याचा दाखला व जन्मतारखेचा दाखला
  • अनुभवाचे प्रमाणपत्र 
  • 2 पासपोर्ट आकाराचे फोटो.

हे पण वाचा : ESIC IMO Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! त्वरित येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!