Mahatma Phule Corporation Bharti 2024 : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून ऑफलाईन अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mahatma Phule Corporation Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 012 रिक्त जागा
भरती विभाग : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मुंबई
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रकल्प सल्लागार | 01 |
02 | कायदेशील सल्लागार | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. 01 : मान्यताप्राप्त विद्यापीठातील / संस्थेतील विज्ञान शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
- पद क्र.02 : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कायद्याची पदव्युत्तर पदवी तसेच सनद धारक किवा सेवा निवृत्त न्यायाधीश
(उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी, माहिती अपूर्ण असू शकते.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 45/62 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 75,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 डिसेंबर 2024
अर्ज सादर करण्याचा पत्ता : मा. महाव्यवस्थापक (प्रशासन), जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र.9,जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू,मुंबई 400049
Mahatma Phule Corporation Bharti 2024 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात 2 | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- विहिती नमुन्यात दिलेला अर्ज अर्जाचा शेवटचा दिनांका पर्यंत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- अर्जासोबत कोणतेही मूळ प्रमाणपत्र जोडण्यात येऊ नये,मूळ कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी तपासणीसाठी सादर करणे अनिवार्य आहे.
- मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता/निवास भत्ता इत्यादी अनुज्ञेय असणार नाही.
- जाहिरात मध्ये नमूद केलेले पद हे केवळ कंत्राटी स्वरूपातील पद आहे.सदर पदावर नियुक्ती देण्यात येणाऱ्या अर्जदारांना या पदावर कायमपानाचा हक्क राहणार नाही.
- निवड झालेल्या अर्जदाराला निवड यादीतील गुणानुक्रमाच्या आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल तसेच अर्जदारांनी कुठलाही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर अर्जादारची निवड रद्द करण्यात येईल.
- मुलाखतीचे ठिकाण,वेळ,तारीख आपणास दूरध्वनी द्वारे अथवा ईमेलद्वारे कळविण्यात येईल.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : ESIC IMO Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! त्वरित येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !