मोठ्ठी भरती : पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत 0750 जागांची भरती ! शैक्षणिक पात्रता – पदवीधर उत्तीर्ण ! Punjab National Bank Bharti 2025

Punjab National Bank Bharti 2025 : पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0750 जागांची भरती सुरु झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती ची जाहिरात हि पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती मध्ये पदवीधारक उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Punjab National Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0750 रिक्त जागा

भरती विभाग : पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 स्थानिक बँक अधिकारी (LBO)0750

शैक्षणिक पात्रता : Candidate should be a Graduate in any discipline from a University/ Institution recognized/approved by Government of India or its regulatory bodies. (The Candidate must possess valid Mark-sheet/Degree Certificate that he/she is a graduate on the day he/she registers and indicate the percentage of marks obtained in graduation while registering Online.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 20 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्गअर्ज शुल्क 
SC/ST/PwBD50/- रुपये +18%GST
All Others100०/- रुपये +18%GST

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रुपये ते 62,480/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्रे पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 नोव्हेंबर 2025

Punjab National Bank Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात (pdf)येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदांसाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस भरती 2025 | सर्व जिल्हाच्या जाहिरात उपलब्ध | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण 


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo