मोठ्ठी भरती : भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) भरती 2025 ! शैक्षणिक पात्रता : 12वी/पदवीधर उत्तीर्ण ! Railway Recruitment Board Bharti 2025

Railway Recruitment Board Bharti 2025 : भारतीय रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध पदांसाठी शोर्ट जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती,आणि ती भरती आता सुरु करण्यात आली आहे,या भरती ची मध्ये 12वी उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सदर भरती ची जाहिरात हि भारतीय रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Board) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Railway Recruitment Board Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : ८८७५ रिक्त जागा

भरती विभाग : भारतीय रेल्वे (Railway Recruitment Board)

भरती श्रेणी : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
Graduate Posts
01 चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर१६1
02स्टेशन मास्टर615
03गुड्स ट्रेन मॅनेजर3423
04ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट९२१
05सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट६३8
 एकूण 5810
Undergraduate Posts
06कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)२४२४
07अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट३९4
08ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट१६३
०९ट्रेन्स क्लर्क (लिपिक)७७
 एकूण 3058

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.2 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.3 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.4 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा. ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  • पद क्र.5 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा. ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  • पद क्र.6 : पात्र उमेदवार हा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.7 : i) पात्र उमेदवार हा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण  ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
  • पद क्र.8 : i) पात्र उमेदवार हा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण  ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
  • पद क्र.9 : पात्र उमेदवार हा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे विभाग  यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी पर्यंत किमान 18 वर्ष ते कमाल 33 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्ष सुट)

(उमेदवारांनी लक्षात ठेवावे की या अर्जात भरलेली जन्मतारीख मॅट्रिक्युलेशन /एसएसएलसी/दहावी किंवा समकक्ष प्रमाणपत्रात नोंदवलेली असावी. त्यानंतरच्या कोणत्याही ‘बदलाच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही. जन्मतारीखात कोणताही फरक पडल्यास उमेदवार अपात्र ठरेल.)

अर्ज शुल्क :

श्रेणीअर्ज शुल्क 
General/OBC/EWS500/- रुपये 
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला25०/- रुपये

(वर दर्शविण्यात आलेले परीक्षा शुल्क हे बँक प्रोसेसिंग शुल्क (लागू असेल तर) वगळून आहे. परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाईल. तसेच परीक्षा शुल्काची रक्कम हि ना परतावा असेल.)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 35,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिली फेरी ऑनलाईन CBT परीक्षा
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक (Graduate) : 20 नोव्हेंबर 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक (Undergraduate) : 27 नोव्हेंबर 2025 

Railway Recruitment Board Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात 
Graduate : येथे क्लि करा 
Undergraduate : येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • आधार नसलेल्या अर्जांसाठी भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष तपशीलवार छाननीमुळे होणारी गैरसोय आणि अतिरिक्त विलंब टाळण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना आधार वापरून त्यांचे प्राथमिक तपशील पडताळून पाहावेत असा सल्ला देण्यात येत आहे.
  • आधार वापरून यशस्वी पडताळणी करण्यासाठी, आधारमधील नाव आणि जन्मतारीख दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्रात उपलब्ध असलेल्या पूर्ण नाव आणि जन्मतारखेशी १००% जुळवून अपडेट करावी.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी आधार नवीनतम फोटो आणि नवीनतम बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट आणि आयरिस) सह अपडेट करणे आवश्यक आहे.
  • ही सूचना पूर्णपणे सूचक स्वरूपाची आहे. संपूर्ण तपशीलांसाठी, अर्जदारांना ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी तपशीलवार CEN क्रमांक ०४/२०२५ (विभाग नियंत्रक) पूर्णपणे वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
  • तपशील आणि वरील भरतीशी संबंधित कोणतीही शुद्धिपत्रक/परिशिष्ट/महत्वाची सूचना खाली सूचीबद्ध केलेल्या RRB च्या वेबसाइटवर वेळोवेळी जारी केली जाईल.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : GMC Recruitment 2025 : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती 2025 ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo