सरकारी : राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत “या” पदांची भरती l RCFL BHARTI 2025

RCFL BHARTI 2025 : राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0074 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लिमिटेड यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RCFL BHARTI 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0074 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 ऑपरेटर ट्रेनी (Chemical)054 
02 बॉईलर ऑपरेटर ग्रेड III003 
03ज्युनियर फायरमन ग्रेड II002 
04 नर्स ग्रेड II001 
05 टेक्निशियन (Instrumentation)004
06 टेक्निशियन (Electrical)002 
07 टेक्निशियन (Mechanical)008

शैक्षणिक पात्रता : (OBC : 55% गुण, SC/ST : 50% गुण)

  • पद क्र.1 : B.Sc. (Chemistry) + NCVT (AO-CP) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  • पद क्र.2 : i) 10वी उत्तीर्ण ii) द्वितीय श्रेणीचे बॉयलर प्रमाणपत्र/डिप्लोमा  iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : i) 10वी उत्तीर्ण  ii) 06 महिन्यांचा फायरमन कोर्स
  • पद क्र.4 : i) 12वी उत्तीर्ण +GNM किंवा BSc (Nursing) ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5 : इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.6 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.7 : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : OBC : 700/- रुपये (SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये ते 55,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 जुलै 2025 

RCFL BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : सरकारी नोकरी : आयकर विभाग अंतर्गत 026 जागांची भरती l Income Tax Department Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo