RDCC Bank Bharti 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत “लिपिक” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना संधी ! येथे करा अर्ज

RDCC Bank Bharti 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नविन तृतीय श्रेणीतील एकूण 200 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून इच्छूक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अधिक माहिती साठी खाली जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात दिली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RDCC Bank Bharti 2024 Details 

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 200 रिक्त पदे

भरती विभाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (RDCC)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची मोठी संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01लिपिक200

शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवीधर असावा तसेच उमेदवार MS-CIT किवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा.

वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान 21 वर्ष व कमाल 42 वर्ष वय असावे.

अर्ज शुल्क : ऑनलाईन परीक्षेकरिता रु.590 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. सदर ऑनलाईन परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,600/- रुपये ते 55,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण : रायगड (jobs in Raigad)

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / मुलाखत

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 5 सप्टेंबर 2024

RDCC Bank Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • या भरती करिता फॉर्म हे अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येतील.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्याच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण खरी माहिती भरणे आवश्यक आहे. सदर पात्रतेबाबतच्या खोट्या माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज दाखल केल्यास अशा उमेदवारांवर फौजदारी गुन्हा करण्यात येईल.
  • उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा हि ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतही कागदपत्रे पूर्व तपासणी / छाननी घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या फक्त गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करावयचा सविस्तर सूचना बँकेच्या अधिकृत वेबसाईट उपलब्ध आहेत.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

🔴 हे पण वाचा : District Legal Services Authority Bharti 2024 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत “लेखापाल” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना संधी ! येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !