RRC Recruitment 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत रेल्वे विभागात नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये ग्रुप डी पदांची भरती होणार असून रेल्वे विभागात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये 10वी /12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.सदर भरती साठी लागणारी माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण, महत्वाच्या तारखा अशा विविध पदांचा तपशील खाली लेखात उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट , ऑनलाईन अर्जाची व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा, जेणेकरून अर्जामध्ये कोणतेही चूक होणार नाही.
RRC Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 015 रिक्त पदे
भरती विभाग : पूर्व रेल्वे विभाग
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | लेव्हल -२ ग्रुप C | 05 |
02 | लेव्हल -१ ग्रुप D | 010 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. 01 : Passed 12th or its Equivalent Examination with not less than 50% marks in the aggregate form govt. Recognized Education Board/Council/Institution etc. 50% marks is not to be insisted upon in case of SC ST ESM and PWD candidates and candidates having higher qualification from UGC recognized University
- पद क्र. 02 : 10th Pass form Government recognized Board OR 10th Pass from Government recognized Board plus ITI / National Apprenticeship Certificate Approved by NCVT
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 500/- रुपये SC/ST/PwD – 250/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रु. ते 63,200/- रु. वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
नोकरीचे ठिकाण : कोलकाता (jobs in kolkata)
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 10 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 ऑगस्ट 2024
RRC Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांना हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरवायचा आहे.
- अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळेल तर उमेदवारी नाकारली जाईल.
- ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक 09 ऑगस्ट 2024 आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा
हे पण वाचा : Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक अंतर्गत मेगा भरती l संधी सोडू नका ! लगेच अर्ज करा l
हे आपल्या मित्रांना पाठवा !