Sainik Kalyan Vibhag Recruitment 2024 : सैनिक कल्याण विभाग,महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत रिक्त असलेल्या नागरी संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती ची जाहिरात उपसंचालक,सैनिक कल्याण विभाग,महाराष्ट्र राज्य पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व ऑफलाईन अर्जाचा नमुना तसेच जाहिरातीची संपूर्ण PDF उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Sainik Kalyan Vibhag Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : निश्चित नाही
भरती विभाग : सैनिक कल्याण विभाग,महाराष्ट्र राज्य पुणे
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सफाई कामगार | – |
शैक्षणिक पात्रता : नागरी संवर्गातील 98 वर्षावरील उमेदवार (निव्वळ रोजंदारी पद्धतीने) मासिक मेहनताना – नियमानुसार देय राहील.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : निव्वळ कंत्राटी पद्धतीने रोजंदारीवर तात्पुरत्या स्वरुपात
अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात खाली दिलेल्या लिंक मध्ये उपलब्ध करून दिली आहे,मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.भरती संदर्भात कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : पुणे जिल्हा (Jobs in Pune)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याच पत्ता : मा.व्यवस्थापक,महासैनिक लॉंन / हॉल राष्ट्रीय युद्धस्मारका समोर घोरपडी, पुणे – 411001
अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2024 पर्यंत
Sainik Kalyan Vibhag Recruitment 2024 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे कि/तो/तिने जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पात्रता धारक आणि इतर अटी पूर्ण केले पाहिजे.
- सदर भरती चे फॉर्म हे कार्यालयात वेळेत पोचतील अशा अनुषंगाने पाठविण्यात यावेत,त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !