SAMEER Bharti 2026 : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0147 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SAMEER Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0147 रिक्त जागा
भरती विभाग : मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि संशोधन
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | प्रोजेक्ट इंजिनिअर | 71 |
| 02 | प्रोजेक्ट असोसिएट | 06 |
| 03 | प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट (A) | 57 |
| 04 | प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (B) | 13 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.1 : 55% गुणांसह B.E./B.Tech (Electronics & Telecommunications/ Electronics/
Instrumentation & Controls/ Microwave/ Electrical/ Electrical/Mechanical/Civil) - पद क्र.2 : 55% गुणांसह ME/M.Tech (Electronics & Telecommunications/Electronics/ Instrumentation & Controls/ Microwave) किंवा M.Sc (Physics/(Atmospheric Sciences /Space Science/Ocean Science /Meteorology/Climate Science /Geophysics-Meteorology /Physics /Mathematics) किंवा B.Tech. (Engineering Physics)
- पद क्र.3 : 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics/Microwave/Biomedical Engineering / Medical Electronics/Electrical/Mechanical) किंवा B.Sc. (Electronics/Physics/Chemistry)
- पद क्र.4 : i) 55% गुणांसह NCTVT-ITI (Electronics/Electronics-Mechanic/Fitter/Electrician/ Electroplater/ Chemical/ Turner / Machinist) ii) 03 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते 25/28/30 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती च्या जाहिरात मध्ये कोणतेही अर्ज शुल्क नमूद करण्यात आलेले नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,000/- रुपये ते 34,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 जानेवारी 2026 28 जानेवारी 2026
SAMEER Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात 0145 जागांची भरती सुरु ! Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

