SSC CHSL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत डाटा एंट्री आणि लिपिक पदांसाठी मेगाभरती !! त्वरित ऑनलाईन अर्ज कर !

SSC CHSL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एकत्रित उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा आयोजित केली आहे. या भरती मध्ये “कनिष्ठ लिपिक , डाटा एंट्री ऑपरेटर” पदांसाठी तब्बल 3,112 जागांसाठी मेगाभरती जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन ही एक केंद्र सरकार कडून परीक्षा आयोजित करते, त्यामुळे पात्र उमेदवारांना सरकार नोकरी मिळविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत असे आवाहन केले आहे. या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि सविस्तर जाहिरात उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या जाहिरात PDF मध्ये सविस्तर वाचावी आणि मगच ऑनलाईन अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SSC CHSL Bharti 2024

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 3,112 जागा

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत (10+2)

भरती श्रेणी : केंद्र सरकार

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नावएकूण पदसंख्या
01कनिष्ठ लिपिक
02डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण / पदवीधर उत्तीर्ण 

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01/08/2024 रोजी किमान वय हे वर्ष तर कमाल वय हे 27 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे,तसेच मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्ष सूट तर इतर मागासवर्गीय 03 वर्षाची सूट आहे.

अर्ज शुल्क : 100/- रुपये (ST/SC/महिला – शुल्क नाही)

मासिक वेतन : 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 08 एप्रिल 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 मे 2024 

परीक्षा दिनांक : जून जुलै 2024 

SSC CHSL Bharti 2024 Links 

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 

या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करावा.


हे आपल्या मित्रांना पाठवा!