MMRCL Recruitment 2024 : मुंबई मेट्रो मध्ये “या” पदांची भरती सुरू !! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !

MMRCL Recruitment 2024 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती मध्ये एकूण ०९ रिक्त पदे असून पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी करण्यासाठी मोठी संधी उपलब झाली आहे. या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि सविस्तर जाहिरात PDF उपलब्ध करून दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने खाली दिलेली माहिती सविस्तर वाचून मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MMRCL Recruitment 2024

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 09

भरती विभाग : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत

भरती श्रेणी : मुंबई महानगरपालिका

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नावएकूण पदसंख्या
01सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा)01
02हायक महाव्यवस्थापक (आरएस)01
03सहायक व्यवस्थापक (पीआर) 01
04सहायक व्यवस्थापक (अग्निशामक)01
05उपअभियंता (सुरक्षा)01
06कनिष्ठ अभियंता -II01
07अग्निशमन निरीक्षक 01
08कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल)01
09सीनियर असिस्टंट (एचआर)01

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. 01 : i) मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल पदवीमध्ये पूर्णवेळ अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदवी ii) सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट (सीएलआय) किंवा प्रादेशिक कामगार संस्था (आरएलआय) कडून औद्योगिक सुरक्षिततेमध्ये पदव्युत्तर पदविका
  • पद क्र.02 : मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण वेळ पदवी.
  • पद क्र.03 : एखाद्या नामांकित विद्यापीठ/संस्थेकडून मास मीडिया/जर्नलिझम/मास कम्युनिकेशनमधील पूर्णवेळ पदवी किंवा त्याच्या समकक्ष
  • पद क्र.04 : i) सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण वेळ B.Sc. (पीसीएम) (०३ वर्षे कालावधी) किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी), नागपूरच्या ०१-वर्ष ॲडव्हान्स डिप्लोमासह
    ii) सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाची पूर्णवेळ ०४ वर्षांची बीई (फायर) पदवी किंवा समकक्ष
  • पद क्र.05 : i) मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकलमध्ये पूर्णवेळ अभियांत्रिकी / तंत्रज्ञानाची पदवी ii) सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट (सीएलआय) किंवा प्रादेशिक कामगार संस्था (आरएलआय) कडून औद्योगिक सुरक्षिततेमध्ये पदव्युत्तर पदविका
  • पद क्र.06 : मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ पदवी / डिप्लोमा
  • पद क्र.07 : शासन मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठ/संस्थेकडून पूर्ण वेळ B.Sc. (०३ वर्षांचा अभ्यासक्रम) + एक वर्षाचा अग्निसुरक्षा अभ्यासक्रम
  • पद क्र.08 : मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ पदवी / डिप्लोमा
  • पद क्र.9 : मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून PMIR/IRPM/LSW/MSW/HRM मधील 02 वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवीसह कोणत्याही शाखेतील पूर्णवेळ पदवीधर.

वयोमर्यादा : पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क : शुल्क नाही 

मासिक वेतन : 34,020/- रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai )

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 एप्रिल 2024 

MMRCL Recruitment 2024 Links 

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा  
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 

या लेखात अपूर्ण माहिती असू शकते,कृपया मूळ जाहिरात पहा. 


ही आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!