ST Mahamandal Bharti 2024 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना,रोजगार,उद्योजगता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन उपरोक्त अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ अंतर्गत रीत असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 078 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती शिपाई,सहायक,लिपिक व इतर पदे भरली जाणार असून 10वी,12वी,ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. सदर भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण याच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती विषयी अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
ST Mahamandal Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 078 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | लिपिक | 035 |
02 | सहायक | 024 |
03 | शिपाई | 010 |
04 | प्रभारक | 02 |
05 | दुय्यम अभियंता | 02 |
06 | वीजतंत्री (स्थापत्य) | 02 |
07 | इमारत निरीक्षक | 03 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : बी.ए. , बी.कॉम.,बी एस सी.पदवी पास व एम.एस.सी.आय.टी व टायपिंग पास
- पद क्र.02 : आय टी आय
- पद क्र.03 : 12वी उत्तीर्ण
- पद क्र.04 : मेकॅनिकल पदविका पास
- पद क्र.05 : स्थापत्य पदविका पास
- पद क्र.06 : इलेक्ट्रिक पदविका पास
- पद क्र.07 : कन्स्ट्रक्शन सुपरवायझर पदविका पास
वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 8000/- रुपये ते 10,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट व स्किल टेस्ट
नोकरीचे ठिकाण : यवतमाळ (jobs in Yavatmal)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 1 महिन्यापर्यंत
ST Mahamandal Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा अधीवासी असावा. (अधिवास प्रमाणपत्र)
- उमेदवाराची आधार नोंदणी असावी. (आधारकार्ड)
- उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. (पासबुक झेरॉक्स)
- उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
- सदर योजने अंतर्गत दिलेली नेमणुक सहा महिन्याकरीता राहील याची नोंद घ्यावी.
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
हे पण भरती पहा : Indian Air Force Recruitment 2024 : भारतीय वायुसेना अंतर्गत थेट ग्रुप C पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑफलाईन अर्ज करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !