Indian Air Force Recruitment 2024 : भारतीय वायुसेना अंतर्गत थेट ग्रुप C पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑफलाईन अर्ज करा !

  1. Indian Air Force Recruitment 2024 : भारतीय वायुसेना अंतर्गत थेट ग्रुप C पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 0182 रिक्त जागांसाठी भरती होणार असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय वायुसेने मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना आनंदाची बातमी आहे, या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचे असून ऑफलाईन अर्ज खाली सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळ व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Air Force Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0182 रिक्त जागा 

भरती विभाग : भारतीय वायुसेना

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01निम्न श्रेणी लिपिक0157
02हिंदी टायपिस्ट018
03सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर07

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.02 : i) 12वी उत्तीर्ण  ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.03 : i) 10वी उत्तीर्ण ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना  iii) 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साहती कोणतेही अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 48,200/- रु. ते 92,300/- रुपये वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 सप्टेंबर 2024

Indian Air Force Recruitment 2024 Links

ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून दिलेल्या पत्यावर वेळेत पोहचतील अशा पद्धतीने पोस्टाने किवा समक्ष सादर करण्याचे आवाहन केले आहे.
  • ऑफलाईन अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे जोडावीत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
  • अधिक माहिती साठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

ही पण भरती वाचा :  Supreme Court Of India Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी ! या पदांसाठी होणार निवड ! येथे ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!