Thane Mahanagar palika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत विविध संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधन तत्वावर भरती करावयाची असून सदर भरती ची जाहिरात ही ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची निवड ही थेट मुलाखतीवर होणार असून भरती ची संपूर्ण जाहिरात ही PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Thane Mahanagar palika Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (थेट मुलाखती)
एकूण पदसंख्या : 033 रिक्त जागा
भरती विभाग : ठाणे महानगरपालिकेच्या
भरती श्रेणी : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | विभागप्रमुख NICU/SNCU | 01 |
02 | विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी | 04 |
03 | सिस्टर इन्चार्ज | 04 |
04 | स्टाफ नर्स | 024 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) Degree in Medicine from a recognized university, ii) Postgraduate Degree in Medicine (MD Pediatrics/DNB Pediatrics) from a recognized university iii) Fellowship In Neonatology. iv) Minimum 15 years of experience working in NICU. Experience will be given preference. v) Knowledge of Marathi language is required
- पद क्र.02 : MBBS
- पद क्र.03 : GNM, B.Sc
- पद क्र.04 : GNM, B.Sc
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी कमाल 38 वर्ष वयोमर्यादा तर राखीव प्रवर्गासाठी कमाल 43 वयोमर्यादा असावी.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/-रुपये ते 85,000/- रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी 179 दिवसांसाठी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : ठाणे (Jobs In Thane)
मुलाखतीचा पत्ता : कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
मुलाखतीचा दिनांक : 22 फेब्रुवारी 2025
Thane Mahanagar palika Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी थेट मुलाखतीवर प्रक्रिया होणार आहे.
- मुलाखतीसाठी जाताना उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संबधित इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !