टाटा मेमोरिअल सेंटर (TMC) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरु | वेतन : 25,000/- रुपये | TMC Navi Mumbai Bharti 2025

TMC Navi Mumbai Bharti 2025 : टाटा मेमोरिअल सेंटर (TMC) नवी मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

TMC Navi Mumbai Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा

भरती विभाग : टाटा मेमोरिअल सेंटर (TMC)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 समुपदेशक02

शैक्षणिक पात्रता : Graduate in psychology, social work an equivalent discipline from recognized university. The candidate should be fluent in Hindi, English and at least one local regional Language (Marathi, Kokani or Gujarat), as the
project will be receiving telephone calls from Maharashtra, Gujarat and Goa. Knowledge of basic computer applications is essential.  (मूळ जाहिरात pdf वाचावी.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : वयोमर्यादा जाहिरात मध्ये नमूद केलेली नाही याची नोंद घ्यावी.

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिली फेरी मुलाखत

नोकरी चे ठिकाण : नवी मुंबई (Jobs in New Mumbai)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कक्ष क्रमांक २०५, दुसरा मजला, कर्करोग साथीचे रोगशास्त्र केंद्र, कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई – ४१० २१०

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 ऑक्टोंबर 2025 

TMC Navi Mumbai Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात (pdf) येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)
 येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या पदाकरीता मराठी व इंग्रजीचे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
  • अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
  • पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : साउथ इंडियन बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | South Indian Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo