UPSC BHARTI 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0494 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
UPSC BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0494 रिक्त जागा
भरती विभाग : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत सरकारी नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | लीगल ऑफिसर | 02 |
| 02 | ऑपरेशन्स ऑफिसर | 121 |
| 03 | सायंटिफिक ऑफिसर | 012 |
| 04 | सायंटिस्ट-B | 007 |
| 05 | असोसिएट प्रोफेसर | 003 |
| 06 | सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर | 003 |
| 07 | डेटा प्रोसेसिंग असिस्टंट | 001 |
| 08 | ज्युनियर रिसर्च ऑफिसर | 024 |
| 09 | ज्युनियर टेक्निकल ऑफिसर | 005 |
| 10 | प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर | 001 |
| 11 | प्रिन्सिपल डिझाईन ऑफिसर | 001 |
| 12 | रिसर्च ऑफिसर | 001 |
| 13 | ट्रान्सलेटर | 002 |
| 14 | असिस्टंट लीगल अॅडव्हायझर | 005 |
| 15 | असिस्टंट डायरेक्टर (Official Language) | 017 |
| 16 | ड्रग्स इन्स्पेक्टर | 020 |
| 17 | पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट | 018 |
| 18 | स्पेशलिस्ट ग्रेड III | 143 |
| 19 | असिस्टंट प्रॉडक्शन मॅनेजर | 002 |
| 20 | असिस्टंट इंजिनिअर (Communication) | 005 |
| 21 | डिप्युटी डायरेक्टर | 002 |
| 22 | असिस्टंट कंट्रोलर ऑफ मायन्स | 005 |
| 23 | ट्रेनिंग ऑफिसर | 094 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) कायद्यात पदव्युत्तर पदवी ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.02 : इंजिनिअरिंग पदवी (Civil/Mechanical/Computer Science/Information Technology/ Aeronautical /Electrical/ Electronics) + 02वर्ष अनुभव किंवा M.Sc/B.Sc (Electronics/ Physics)+01 वर्ष अनुभव किंवा B.Sc (Electronics/ Physics) + 03 वर्षे अनुभव
- पद क्र.03 : i) MSc (Microbiology/Chemistry) किंवा केमिकल इंजिनिअरिंग पदवी केमिकल टेक्नोलॉजी पदवी ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.04 : M.Sc (Physics) + 01 वर्ष अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Metallurgical) + 02 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Civil/Computer Science+IT) + 03 वर्षे अनुभव
- पद क्र.05 : i) B.E/B.Tech/M.E/M.Tech (Mechanical/Civil) ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.06 : इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Computer Science/ Information Technology) किंवा पदव्युत्तर पदवी Mathematics /Geography / Geophysics / Computer Applications /Computer Science/ Informational Technology) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.07 : B.E/B. Tech/M.E/M. Tech (Computer Science/IT)/MCA
- पद क्र.8 : i) पदव्युत्तर पदवी (Mathematics/Statistics /Mathematical Statistics /Electronics /Cyber Security/ Information Security/ Computer Science)/MCA किंवा B.E/B. Tech (Computer Science / Electronics and Communications/Information Technology/ Information Security) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9 : इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Electronics and Communication / Marine/ Naval Architecture/Industrial Engineering)
- पद क्र.10 : i) इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Computer Science/ Information Technology) किंवा पदव्युत्तर पदवी Mathematics/Geography/Geophysics/ Computer Applications /Computer Science/ Informational Technology) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.11 : i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Marine) ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.12 : i) पदव्युत्तर पदवी (Mathematics/Statistics /Mathematical Statistics /Electronics /Cyber Security/ Information Security/ Computer Science)/MCA किंवा B.E/B. Tech (Computer Science / Electronics and Communications/Information Technology/ Information Security) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.13 : संबंधित परदेशी भाषेत (चीनी/फारसी) पदवी किंवा इंग्रजी विषयासह पदवी + संबंधित परदेशी भाषेत डिप्लोमा
- पद क्र.14 : LLB+03 वर्षे अनुभव किंवा LLM+01वर्ष अनुभव
- पद क्र.15 : i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.16 : B.E/B. Tech (Chemical/Mechanical / Bio Medical/ Electrical / Electronics/Instrumentation/Bio-Technology/Polymer/Computer Science/Medical Electronics) किंवा पदवी (Pharmacy/Pharmaceutical Science/Microbiology/ Bio Chemistry / Chemistry/Life Sciences)
- पद क्र.17 : i) MBBS ii) संबंधित स्पेशालिटी किंवा सुपर-स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.18 : i) MBBS ii) संबंधित स्पेशालिटी किंवा सुपर-स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.19 : प्रिंटिंग टेक्नोलॉजी पदवी +01 वर्ष अनुभव किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा +03 वर्ष अनुभव
- पद क्र.20 : i) इंजिनिअरिंग पदवी (Electronics Engineering/Electrical/ Telecommunication Electronics and Communication) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.21 : i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Chemical / Marine /Production/ Industrial / Instrumentation / Civil Engineering / Architecture / Textile Chemistry /Textile Technology) ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.22 : माइनिंग इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा माइनिंग इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव
- पद क्र.23 : i) इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (Mechanical /Production or Industrial / Computer Science or Information Technology /Civil /Electrical or Electrical and Electronics/Automobile/ Agricultural) ii) 03 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 12 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 30/35/45/48/ वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी 25/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल. (SC/ST/PWD/महिला : अर्ज शुल्क माफ आहे.)
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 37,400/- रुपये ते 67,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत / कागदपत्र पडताळणी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 जून 2025
UPSC BHARTI 2025 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा
