UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु ! सरकारी नोकरीची मोठी संधी ! त्वरित आवेदन करा !

UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत 83 रिक्त जागांसाठी भरती जाहिर करण्यात आली आहे, तुम्हाला जर सरकारी नोकरी पाहिजे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण विविध पदे भरण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रकाशीत करण्यात आली आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. या भरती साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक 30 मे 2024 असून उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अर्ज कसा भरावा याबद्दल थोडी माहिती उपलब्ध करून दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

UPSC Recruitment 2024

अर्ज पद्धत : ऑनलाईन 

भरती विभाग : केंद्रीय लोकसेवा आयोग

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01सहाय्यक आयुक्त (सहकार/क्रेडिट) 01
02चाचणी अभियंता01
03विपणन अधिकारी (गट-I) 033
04वैज्ञानिक अधिकारी (यांत्रिकी) 01
05कारखाना व्यवस्थापक01
06सहाय्यक खाण अभियंता07
07सहायक संशोधन अधिकारी15
08प्रशिक्षण अधिकारी (स्थापत्य सहाय्यक)01
09प्रशिक्षण अधिकारी (बांबू बांधकाम)01
10प्रशिक्षण अधिकारी (केटरिंग आणि हॉस्पिटॅलिटी)02
11प्रशिक्षण अधिकारी (कॉस्मेटोलॉजी)02
12प्रशिक्षण अधिकारी (ड्राफ्ट्समन सिव्हिल)01
13प्रशिक्षण अधिकारी (फॅशन डिझाइन आणि तंत्रज्ञान)02
14प्रशिक्षण अधिकारी (फळ आणि भाजीपाला प्रक्रिया) 01
15प्रशिक्षण अधिकारी (-मीडिया संसाधन केंद्र) 01
16प्रशिक्षण अधिकारी (अध्यापनाची तत्त्वे) 04
17प्रशिक्षण अधिकारी (तांत्रिक कार्यालय) 01
18प्राध्यापक (स्थापत्य अभियांत्रिकी) 01
19प्राध्यापक (संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी)01
20प्राध्यापक (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी)01
21सहयोगी प्राध्यापक (स्थापत्य अभियांत्रिकी) 01
22सहयोगी प्राध्यापक (संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी)01
23सहयोगी प्राध्यापक (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी)01
24सहायक प्राध्यापक (स्थापत्य अभियांत्रिकी)01
25सहायक प्राध्यापक (संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी)01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,कृपया मूळ जाहिरात पहा.

अर्ज शुल्क : 25/- रुपये SC/ST/PwBD/महिला – शुल्क नाही

मासिक वेतन : 47,700/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 मे 2024 

UPSC Recruitment 2024 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

 उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !


उमेदवारांना असा करावा अर्ज !

  • सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जा
  • यानंतर उमेदवार मुख्यपृष्ठावरील विविध भरती पदांसाठी ऑनलाइन भरती अर्जावर जा.
  • नंतर उमेदवार या पदासाठी अर्ज करतात.
  • आता उमेदवार आवश्यक तपशील प्रविष्ट करतात.
  • त्यानंतर उमेदवार आवश्यक कागदपत्रे अपलोड करतात.
  • आता उमेदवार अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म जमा करा.
  • नंतर उमेदवाराने प्रिंट आउट घेऊन जपून ठेवावी.

हे आपल्या मित्रांना पाठवा !