Vasai Virar Mahanagar Palika Bharti 2025 : वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत करार तत्वावर ठोक मानधनावर कंत्राटी स्वरूपी पद्धतीने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यासाठी आली आहे,आणि त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Vasai Virar Mahanagar Palika Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0110 रिक्त जागा
भरती विभाग : वसई विरार शहर महानगरपालिका
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | बालरोगतज्ञ | 01 |
02 | एपिडेमियोलॉजिस्ट | 01 |
03 | एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 13 |
04 | एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 20 |
05 | १५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएस | 37 |
06 | स्टाफ नर्स (पुरुष) | 08 |
07 | स्टाफ नर्स (महिला) | 01 |
08 | फार्मासिस्ट | 01 |
09 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
10 | एमपीडब्ल्यू | 25 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : MD Paed/ DCH/DNB
- पद क्र.02 : Any Medical Graduate with MPH/MHA/ MBA in Health
- पद क्र.03 : MBBS with MCI Reg./MMC Reg.
- पद क्र.04 : MBBS with MCI Reg./MMC Reg.
- पद क्र.05 : MBBS with MCI Reg./MMC Reg.
- पद क्र.06 : GNM/Bsc Nursing
- पद क्र.07 : GNM/Bsc Nursing
- पद क्र.08 : डी.फार्मा/बी.फार्मा एमपीसी नोंदणीसह
- पद क्र.09 : डी.एम.एल.टी. सह बी.एस.सी.
- पद क्र.10 : i) १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक ii) Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीर्ण असणे आवश्यक iii) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 05 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 38/43/70 वर्षापर्यत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 75,000/- रुपये.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी 11 महिन्यासाठी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : गुणांकण / मुलाखत
नोकरीचे ठिकाण : वसई विरार (Jobs In Vasai Virar)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प.)
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 मे 2025
मुलाखतीचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
मुलाखतीचा दिनांक : 28 मे 2025 ते 05 जून 2025
Vasai Virar Mahanagar Palika Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात / ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवाराने स्वतचे नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र प्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
- अर्जामध्ये उमेदवाराने स्वतच्या वैध ईमेल आयडी पर्यायी ईमेल – आयडी चालू मोबाइल नंबर अचूक बंधनकारक आहे.
- शैक्षणिक अहर्तेबाबत सविस्तर व अचूक तपशील नोंद करावा.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रता,जन्मतारीख व अनुभव इत्यादीचे प्रमाणपत्राच्या स्वप्रमाणित सत्यप्रती व स्वतचे पासपोर्ट आकरांचे अद्ययावत फोटो सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा संबधितचा अर्ज नाकारण्यात येईल व या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- निवड संदर्भातील अति शिथिलता करण्याचा अधिकार निवड समितिचा राहील. प्राप्त अर्जानुसार मुलाखत घेणे/नाकारणे प्रक्रिया रद्द करणे इत्यादि संदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत.
- सदर भरती साठी थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार आहे.
- मुलाखतीसाठी करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : बँक नोकरी : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 0400 पदांची मोठी भरती l पात्रता : पदवीधर l Indian Overseas Bank Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा