बँक नोकरी : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 0400 पदांची मोठी भरती l पात्रता : पदवीधर l Indian Overseas Bank Bharti 2025

Indian Overseas Bank Bharti 2025 : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Overseas Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0400 रिक्त जागा 

भरती विभाग : इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  पदसंख्या 
01स्थानिक बँक अधिकारी (LBO)0400

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून पदवीधारक उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 मे 2025 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 03 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 850/-रुपये  (SC/ST/PWD : 175/-रुपये)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रुपये ते 85,920/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल. 

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 12 मे 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 मे 2025 (रात्री : 11:59 वाजेपर्यंत)

Indian Overseas Bank Bharti 2025 Links 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. 
  • महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्नापूर्वीचे नाव , लग्नानंतरचे नाव त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे. 
  • उमेदवाराने अर्जावर 10वी च्या प्रमाणपत्रवर नाव असल्याप्रमाणे अर्ज भरवेत. 
  • विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्जाचा विचार केला जाणार नाही. 
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Territorial Army Bharti 2025 : भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत 019 जागांची भरती सुरू ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!


error: Content is protected !!