Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 : विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई येथे गट – क संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे असून पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.सरकारी विभागात नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे,त्यामुळे इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती ची संपूर्ण जाहिरात, ऑफलाईन अर्ज व अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भरती ची जाहिरात हि विधी व न्याय विभाग मंत्रालय यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा
भरती विभाग : विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | चालक | 02 |
शैक्षणिक पात्रता : i) शासन मान्यता प्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) हलके मोटार वाहन किवा मध्यम प्रवाशी वाहन किवा जड प्रवाशी वाहन चाविण्यासाठी परवाना धारण केलेला असणे आवश्यक आहे. iii) तीन वर्षाहून अधिक कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा दिनांक 01 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत 38 वर्षापेक्षा जास्त नसावा.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी न नोकरी
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व मुलाखत
नोकरीचे ठिकाण : मुंबई
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप सचिव (प्रशासन),3 रा मजला,विस्तार इमारत,विधी व न्याय विभाग, मंत्रालय,मुंबई 400 032
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 20 सप्टेंबर 2024
Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Links
अधिकृत वेबसाईट व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- पात्र उमेदवार हा भारतीय असावा.
- उमेदवाराला मोटार वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे.
- वाहन चालविण्याचा स्वच्छ अभिलेख आहे व चांगली शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे.
- मराठी हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने वाहन चालक गट क पदांकरिता अर्ज वरील दिलेल्या नमुन्यात कोऱ्या कागदावर सुचाच्य अक्षरात लिहावा अथवा टंकलेखित करावा.
- वाहन चालक पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने वाहन चाविण्याची चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. सदर पदांसाठी पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात येईल.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !