SSC Stenographer Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत “स्टेनोग्राफर” पदांसाठी मेगा भरती !! 12वी उत्तीर्ण वर सरकारी नोकरीची संधी ! त्वरित येथे आवेदन करा

SSC Stenographer Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध क्षेत्रात स्टेनोग्राफर ग्रेड सी , स्टेनोग्राफर ग्रेड बी व स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी अधिकृत वेबसाईट वर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 2006 रिक्त पदे असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती मध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील खाली लेखात उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SSC Stenographer Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण रिक्त पदे : 2006 रिक्त जागा 

भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01स्टेनोग्राफर ग्रेड C2006
02स्टेनोग्राफर ग्रेड D

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून विद्याशाखेतून 12वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : 100/- रुपये मागासवर्गीय/महिला/ अपंग  : अर्ज शुल्क नाही 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 34,800/- रुपये वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 ऑगस्ट 2024

SSC Stenographer Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • सदर भरती साठी ऑनलाईन अर्ज करताना स्वतःचा मोबाईल आणि अचूक ईमेल आयडी देणे आवश्यक आहे.
  • सदर ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण टाकू नये अन्यथा उमेदवारांस अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
  • वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पहा.

हे पण वाचा : Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत नविन रिक्त जागांसाठी भरती !! त्वरित येथे अर्ज करा l सरकारी विभागात नोकरीची संधी !!


हे आपल्या मित्रांना पाठवा !