DRDO Bharti 2026 : संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा.

DRDO Bharti 2026 : संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण ०३३ जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Table of Contents

DRDO Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 33 रिक्त जागा 

भरती विभाग : संरक्षण संशोधन व विकास संघटना

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01सायंटिस्ट ‘E’02
02सायंटिस्ट ‘D’11
03सायंटिस्ट ‘C’20

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication/Mechanical/Production/ Production & Industrial Engineering/ Aeronautical/ Aerospace) ii) 11 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Computer Science/ Aeronautical / Aerospace/ Mechanical/ Chemical/ Optics & Opto-Electronics / Engineering Physics) किंवा M.Sc (Physics / Photonics) (ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics/Electronics & Communication/Computer Science/Mathematics and Computing/ Applied Mathematics/Chemical/Electrical/Civil/ Geomatics Engineering/Geoinformatics) किंवा M.Sc (Oceanography /Physical Oceanography/ Pharmacology/ Remote Sensing/Remote Sensing & GIS/ Geoinformatics / Geomatics)  ii) 03 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 19 जून 2026 रोजी पर्यन्त 18 ते 35/45 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC/EWS100/- रुपये 
SC/ST/PWD/महिलाअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 1,23,100/-रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 जून 2026 


DRDO Bharti 2026 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
 WhatsApp
जॉइन करा 
Telegram
जॉइन करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत “ऑफिसर” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! Indian Navy SSC Officer Bharti 2026


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo