⚓भारतीय नौदल अग्निवीर 2026 – युवकांसाठी करिअरची सुवर्णसंधी ! Indian Navy Agniveer Bharti 2026

Indian Navy Agniveer Bharti 2026 : भारतीय नौदलात अग्निवीर अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना “अप्रेंटिस” नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाची लिंक अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Indian Navy Agniveer Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही.

भरती विभाग : भारतीय नौदलात अग्निवीर

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01अग्निवीर (अप्रेंटिस) 01/2027 बॅच
02अग्निवीर (अप्रेंटिस) 02/2027 बॅच

शैक्षणिक पात्रता : i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  ii) मरीन इंजिनिअरिंग & सिस्टिम्स, मेकॅनिकल, प्रॉडक्शन / ऑटोमोबाईल, रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग, रिपेअर & मेंटेनन्स, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल / प्रॉडक्शन, मेंटेनन्स, मशीन, मॅन्युफॅक्चरिंग / मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, मेकॅट्रॉनिक्स, मेटलर्जी, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा :

  • 01/2027 बॅच : जन्म 01 डिसेंबर 2004 ते 31 मे 2009 दरम्यान
  • 02/2027 बॅच : जन्म 01 मे 2005 दरम्यान ते 31 ऑक्टोबर 2009 दरम्यान
जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी 550+18% GST

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/-रुपये ते 40,000/-रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 जून 2026 


Indian Navy Agniveer Bharti 2026 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
 WhatsApp
जॉइन करा 
Telegram
जॉइन करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत “ऑफिसर” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! Indian Navy SSC Officer Bharti 2026


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

error: Content is protected !!