MTDC Recruitment 2024 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा

MTDC Recruitment 2024 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती मध्ये 8वी,10वी,12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MTDC Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online) ईमेल द्वारे 

एकूण पदसंख्या : निश्चित नाही 

भरती विभाग : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01एमटीडीसी रिसोर्ट डेस्टनेशन टुरिस्ट गाईड 

शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार हा किमान 8वी किवा SSC,HSC उत्तीर्ण असावा. ii) उमेदवारांना लिखित आणि बोलणे इंग्रजी , मराठी किवा हिंदी परदेशी भाषांसह कोणत्याही भाषेत अस्खलित असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 21 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,500/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी !

नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र  (Jobs in Mumbai)

अर्ज करण्याचा ईमेल आयडी : resortguide@maharashtratourismgov.in

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 नोव्हेंबर 2024

MTDC Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज वरील दिलेल्या लिंक च्या नमुन्यांमधील असावा.
  • अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : National Seed Corporation Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा.