Mumbai Customs Bharti 2024 : मुंबई कस्टम्स अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण 044 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. सदर भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरती ची जाहिरात ही मुंबई कस्टम्स (Mumbai Customs) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून ऑफलाईन अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mumbai Customs Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 044 रिक्त पदे
भरती विभाग : मुंबई कस्टम्स अंतर्गत
भरती श्रेणी : सीमा शुल्क आयुक्त कार्यालय अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | नाविक | 033 |
02 | ग्रीझर | 011 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) SSC Class Pass or Equivalent ii) Three years experience in sea Going mechanised vessel with two years in helmsman and seamanship work
- पद क्र.02 : i) SSC Class Pass or Equivalent ii) Three years experience in sea Going mechanised vessel on main and auxiliary machinery
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 45 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी !
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र (jobs in Mumbai)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त,पी आणि ई (मरीन), 11 वा मजला, नवीन कस्टम हाऊस,बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400 001.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 17 डिसेंबर 2024
Mumbai Customs Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरती ची निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा व मुलाखतीवर होणार आहे.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : IDBI Bank Recruitment 2024 : आयडीबीआय बँक अंतर्गत तब्बल 01000 रिक्त जागांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !