Ordnance Factory Bhandara Bharti 2024 : आयुध निर्माणी भंडारा अंतर्गत सरकारी विभागात नोकरीची संधी ! येथे पहा संपूर्ण माहिती

Ordnance Factory Bhandara Bharti 2024 : आयुध निर्माणी भंडारा अंतर्गत म्युनिसंश इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 094 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती ची जाहिरात ही आयुध निर्माणी भंडारा (Ordnance Factory Bhandara) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असून सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आली आहे. तसेच या भरती ची संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात तसेच अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Ordnance Factory Bhandara Bharti 2024 Details 

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 094 रिक्त पदे

भरती विभाग : आयुध निर्माणी भंडारा अंतर्गत 

भरती श्रेणी : भारत सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01डेंजर बिल्डिंग वर्कर 094

शैक्षणिक पात्रता : Candidate Possessing NAC/NTC Certificate Issued by NCVT of AOCP Trade who are trained in Ordnance Factories under erstwhile Ordnance Factory Board or Under Munitions India Limited, Having Training / Experience in the Military ammunition and Explosives manufacturing and Handling. OR Candidate Possessing NAC/NTC Certificate Issued by NCVT of AOCP Trade From Government / Private Organization having affiliation form Government and the Candidates Havin AOCP From Government ITI will be Considered.

वयोमर्यादा : 23 नोव्हेंबर 2024 रोजी 18 वर्ष ते 35 वर्षांपर्यंत असावे.  (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : ट्रेड स्किल व प्रॅक्टिकल टेस्ट 

नोकरीचे ठिकाण : भंडारा, महाराष्ट्र  (jobs in Bhandara)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक,ऑर्डरन्स फॅक्टरी भंडारा,जवाहर नगर, जि. भंडारा,पिन – 441906 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 23 नोव्हेंबर 2024

Ordnance Factory Bhandara Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • या भरती ची निवड प्रक्रिया हि ट्रेड स्किल व प्रॅक्टिकल टेस्ट वर आहे.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : IDBI Bank Recruitment 2024 : आयडीबीआय बँक अंतर्गत तब्बल 01000 रिक्त जागांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!