IBM Nagpur Recruitment 2025 : भारतीय खान ब्युरो अंतर्गत “प्रयोगशाळा सहाय्यक” पदांसाठी भरती सुरु ! पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर

IBM Nagpur Recruitment 2025 : भारतीय खान ब्युरो अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 07 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती मध्ये 12वी उत्तीर्ण ते पदवीधारकांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.सदर भरती ची जाहिरात हि भारतीय खान ब्युरो (Indian Bureau of Mines) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

IBM Nagpur Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन  (Offline)

एकूण पदसंख्या : 07 रिक्त जागा 

भरती विभाग : भारतीय खान ब्युरो

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01प्रयोगशाळा सहाय्यक07

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता :  Bachelors Degree in Science form a recognized University or Institution : OR Must Have Passed 12th In Science with Diploma in Mineral Engineering or Chemical Engineering OR Mechanical Engineering Or Electrical Engineering form a recognized Institution.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 56 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेहि अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नागपूर  (Jobs in Nagpur)

अर्ज सादर करण्याचा पत्ता : खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर – 440001

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 मार्च 2025

IBM Nagpur Recruitment 2025 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : HDFC Bank Bharti 2025 : एचडीएफसी  बँक अंतर्गत तब्बल 0500 रिक्त पदांची मोठी भरती सुरु ! पात्रता : पदवीधर व इतर ! येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!