High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत,सदर भरती साठी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, तसेच प्रकाशनाच्या नियमानुसार पात्रता व निकष आणि आवश्यक अटीची पूर्तता पूर्ण करण्याऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्ज लिंक उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 27 मे 2024 असून लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
High Court Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : मुंबई,नागपूर उच्च न्यायालय
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | लिपिक | 45 |
शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्यापीठ पदवी असणे, प्राधान्य कायद्यातील पदवी धारकांना दिले जाईल. ii) सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली आहे किंवा मध्ये सरकारी बोर्ड किंवा सरकारी प्रमाणपत्राद्वारे घेतलेली परीक्षा संगणक टायपिंग बेसिक कोर्स (GCC-TBC) किंवा I.T.I. सह इंग्रजी टायपिंगसाठी 40 w.p.m किंवा त्याहून अधिक वेग; iii) संगणकीय ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट )
अर्ज शुल्क : 200/- रुपये
मासिक वेतन : 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये
नोकरीचे ठिकाण : नागपूर (Nagpur)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 13 मे 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 मे 2024
High Court Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !