AAI BHARTI 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू ! या उमेदवारांना करता येणार अर्ज

AAI BHARTI 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 083 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे,तसेच या भरती ची जाहिरात ही भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहीती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

AAI BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0083 रिक्त जागा

भरती विभाग : भारतीय विमानतळ प्राधिकरण

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01ज्युनियर एक्झिक्युटिव (Fire Services)013
02ज्युनियर एक्झिक्युटिव (Human Resources)066 
03 ज्युनियर एक्झिक्युटिव (Official Language)004 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : B.E./B.Tech (Fire Engg./ Mechanical Engg./ Automobile)
  • पद क्र.02 : i) पदवीधर ii) MBA
  • पद क्र.03 : i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी ii) 02 वर्षे ट्रांसलेशन अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 18 मार्च 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 27 वर्षापर्यत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1000/-रुपये  SC/ST/PWD/महिला : अर्ज शुल्क नाही. 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 17 फेब्रुवारी 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 मार्च 2025


AAI BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : MPSC Medical Bharti 2025 :महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी !


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!