MPSC Clark Typist Result 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा निकाल जाहिरात ! येथे पहा तुमचे नाव !

MPSC Clark Typist Result 2024 : आयोगामार्फत रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा चा निकाल हा जाहिर करण्यात आला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा लिपिक टंकलेखक मराठी व इंग्रजी संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचे निकाल सर्वसाधारण गुणवत्ता यादी हि आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, तसेच प्रतीक्षा यादी सुद्धा सविस्तर उपलब्ध करुन दिली आहे.

MPSC Clark Typist Result 2024

निकाल व प्रतीक्षा यादी बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक बघा !

निवड यादी येथे क्लिक करा 
प्रतीक्षा यादी येथे क्लिक करा 

 हे आपल्या मित्रांना पाठवा !

error: Content is protected !!