बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरू ! येथे अर्ज करा. l Bank Of Maharashtra Bharti 2025

Bank Of Maharashtra Bharti 2025 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 020 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bank Of Maharashtra Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0020 रिक्त जागा 

भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी ची संधी 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 General Manager-IBU01  
02 Deputy General Manager-IBU01 
03 Assistant General Manager-Treasury01 
04 Assistant General Manager-Forex Dealer01 
05 Assistant General Manager – Compliance/ Risk Management01 
06 Assistant General Manager-Credit01 
07 Chief Manager-Forex/Credit/Trade Finance04 
08 Chief Manager – Compliance/Risk Management02 
09 Chief Manager – Legal01 
10 Senior Manager – Business Development02 
11 Senior Manager – Back Office Operations05

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसाईक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून कोणत्याही शाखेचा पदवीधारक असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 55 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1180/-रुपये (SC/ST : 118/- रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 85,920/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरुपाची नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 04 मार्च 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 मार्च 2025

Bank Of Maharashtra Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 7वी/8वी उत्तीर्ण l Bombay High Court Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!