HURL Recruitment 2024 : हिंदुस्थान उर्वरक व रसायन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु ! आजचं अर्ज करा !

HURL Recruitment 2024 : हिंदुस्थान उर्वरक व रसायन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती मध्ये एकूण 80 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.सदर भरती हि ऑनलाईन पद्धतीची असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षणानिहाय पदसंख्या व शैक्षणिक बाबींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांसाठी हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सविस्तर माहिती साठी खाली जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.

HURL Recruitment 2024

अर्ज पद्धत : ऑनलाईन 

भरती विभाग : हिंदुस्थान उर्वरक व रसायन लिमिटेड 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01मॅनेजर20
02इंजिनिअर34
03ऑफिसर14
04चीफ मॅनेजर02
05असिस्टंट मॅनेजर07
06ऑफिसर03

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/B.Sc. (Agri)+ M.Sc./CA/CMA ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.03 : i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/MBA/CA/CMA ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.04 : i) CA/CMA/ PGDM/ MBA (Finance) (ii) 19 वर्षे अनुभव
  • पद क्र.05 : i) 60% गुणांसह पदवी/PG डिप्लोमा (Communication/ Advertising & Communication Management/Public Relations/ Mass Communication/ Journalism) किंवा MBA/MSW किंवा B.Sc. (Agri)+ M.Sc.(Agriculture) किंवा BSc.Agri/B.Tech+ MBA/PGDBM ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.06 : i) LLB ii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 47 वर्षापर्यंत 

अर्ज शुल्क : शुल्क नाही 

मासिक वेतन : शासकीय नियमानुसार 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 मे 2024 

HURL Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक राहील !


हे आपल्या मित्रांना पाठवा !

error: Content is protected !!