PCI Recruitment 2024 : भारतीय प्रेस परिषद अंतर्गत “स्टेनोग्राफर” या पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.भरतीच्या अनुषंगाने या भरती साठी सरकारी नोकरी मिळविण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाईन अर्ज खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे, अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचा.
PCI Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : भारतीय प्रेस परिषद अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | स्टेनोग्राफर | 01 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही विद्याशाखेतून १२ वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 27 वर्षापर्यत असावे.
अर्ज शुल्क : 100/- रुपये SC/ST / PWD – शुल्क नाही
मासिक वेतन : 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये
नोकरीचे ठिकाण : दिल्ली
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Secretary, Press Council Of India, Suchna Bhawan, 8 CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 जुलै 2024
PCI Recruitment 2024 links
ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. कारण वरील माहिती अपूर्ण असू शकते.
हे आपल्या मित्रांना पाठवा !