Indian Air Force Bharti 2025 : भारतीय हवाई दल अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण जागांची संख्या नमूद केलेली नाही, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून या भरती ची जाहिरात ही भारतीय हवाई दल (Indian Air Force) यांच्या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Air Force Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही.
भरती विभाग : भारतीय हवाई दल (Indian Air Force)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी ..!
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | अग्निवीरवायु इनटेक 02/2026 | – |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 च्या दरम्यान असावा.
शारीरिक पात्रता :
ऊंची/छाती | पुरुष | महिला |
ऊंची | 152.5 से.मी | 152 सेमी |
छाती | 77 से.मी फुगवून 05 से. मि. | – |
अर्ज शुल्क : सदर भरती साठी अर्ज शुल्क हे 550/- रुपये + GST स्विकारले जातील.
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या 21,000/- रुपये ते 48,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2025
Indian Air Force Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा (11 जुलै पासून) |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.