ICF Bharti 2025 : भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01010 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे विभाग इंटीग्रल कोच फॅक्टरी यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ICF Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 01010 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय रेल्वे विभाग इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF Bharti 2025)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील : अप्रेंटिस
| पद क्र. | ट्रेड | पदसंख्या |
| 01 | कारपेंटर | 090 |
| 02 | इलेक्ट्रिशियन | 200 |
| 03 | फिटर | 260 |
| 04 | मशिनिस्ट | 090 |
| 05 | पेंटर | 090 |
| 06 | वेल्डर | 260 |
| 07 | MLT-रेडिओलॉजी | 005 |
| 08 | MLT-पॅथॉलॉजी | 005 |
| 09 | PASSA | 010 |
शैक्षणिक पात्रता :
- Ex-ITI : i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण ii) ITI (Fitter/ Electrician/ Machinist/ Carpenter/ Painter / Welder/ Information Technology or Computer Operator and Programming Assistant or Database system Assistant or Software Testing Assistant)
- फ्रेशर : पात्र उमेदवार हा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- MLT-(रेडिओलॉजी & पॅथॉलॉजी) : पात्र उमेदवार हा 12वी (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी) उत्तीर्ण असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी किमान 15 वर्ष ते कमाल 24 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क हे General/OBC/EWS : 100/- रुपये (SC/ST/पीडब्ल्यूडी/महिला : अर्ज शुल्क माफ आहे. )
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 6,000/- रुपये ते 7,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट
नोकरी चे ठिकाण : तमिळनाडु (Jobs in Tamilnadu)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 ऑगस्ट 2025
ICF Bharti 2025 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत मोठी भरती l DTP Maharashtra Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

